कमरेला देण्याचे इंजेक्शन चाटे नर्सने कमरेच्या नसात टोचले; रुग्णाच्या कमरेचे नसात झाला पू
जिल्हा रुग्णालयात करावे लागले ऑपरेशन
जातेगाव :
निरनिराळ्या कारणांनी सध्या चर्चेत असलेले गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा एका गंभीर प्रकाराने प्रकाश झोतात आले आहे. हातपाय दुखत असल्याची तक्रार घेऊन गेलेल्या रुग्णाच्या कमरेला इंजेक्शन देण्याऐवजी त्याच्या नसात इंजेक्शन टोचल्याने त्यांच्या कमरेच्या अवतीभवती ऊस असल्याने ऑपरेशनच करावे लागले. सुदामती जिजा भिकारी असे या व्यक्तीचे नाव असून, ती गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील रहिवासी आहे. या प्रकरणात दोषीवर कारवाई न झाल्यास न्यायासाठी आपण कोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. भिकारी यांच्याकडे ५ एकर शेती असून पत्नी, मुलगा, मुलगी असे त्यांचे कुटुंब आहे. २२ जून रोजी हातपाय दुखत असल्याची तक्रार घेऊन सुदामती भिकारी ह्या जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्या. त्यावेळी तेथे उपस्थित डॉ. पल्लवी झोडपे यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरने डिक्लोफेनॅक २५ एमजी इंजेक्शन (Diclofenac २५ MG Injection) हे एक प्रक्षोपाक वेदनाशामक आहे. या गैर-स्टेरॉइडल औषधांचा वापर जळजळ, वेदना, ताप आणि सुजलेला सांधे यासारख्या संधिवातंमधील लक्षणे कमी करण्यासाठी केला जातो. हे संधिवातसदृश संधिवात, ओस्टियोआर्थराइटिस, एंकिलॉझिंग स्पोंडिलोसिस आणि गंभीर मासिक पाळीच्या सारख्या परिस्थितीच्या उपचारांमध्ये वापरला जातो. हे औषध टॅब्लेट तसेच तोंडी द्रव्य रूपात उपलब्ध असतं मात्र डॉक्टर झोडपे यांनी त्यांना इंजेक्शन मधून नर्सला सांगितले की इंजेक्शन देऊन टाका त्यामुळे रिएक्शन होऊन महिलेला तात्काळ गेवराई येथे हलविण्यात आले त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना ऑपरेशन करण्यास सांगितले, ऑपरेशन होऊन देखील त्यांचा त्रास कमी व्हायला काही तयार नाही याकडे जिल्हा वैद्यकीय अधिकारी काय कारवाई करतात हे पान महत्त्वाच आहे.