शिर्डी येथे नाभिक समाजाचा
भव्य राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजन
कंधार प्रतिनिधी उज्वला गुरसुडकर
भव्य राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा शिर्डी सोमवार दि.13 फेब्रुवारी 2023 नाभिक समाज बंधु आणि भगिनींनो नाभिक समाजातील उपवर विवाहेइच्छुकांना विवाहयोग्य अनुरूप स्थळे सहज, सुलभ व प्रत्यक्ष संपूर्ण माहितीसह उपलब्ध व्हावीत या दृष्टीने श्री साईबाबांच्या पावन शिर्डी परिसरात *नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विवाहेइच्छुकांनी
Google Form द्वारे आपली नोंदणी करावी...ही विनंती!
Link : https://forms.gle/F2FxjK56fnBfVmuu8 सुचना विवाहेइच्छुकांनी आपल्या रंगीत फोटोसह संपुर्ण माहिती नोंदवावी. नोंदणी फी फक्त 200 रुपये असुन या मध्य विवाहेइच्छुक व पालकांसाठी पुस्तिका तसेच प्रवेशिका मिळेल. मेळाव्यास विवाहेइच्छुकांनी सकाळी लवकर येऊन उपस्थिती बाबत नोंदणी करून आपली पुस्तिका व प्रवेशिका ताब्यात घ्यावी. वधु वर मेळावा पुस्तिकेत शुभेच्छा जाहिरात देण्या साठी संपर्क करावा.आयोजक : मनोज वाघ जिल्हाध्यक्ष, नाभिक एकता महासंघ, अहमदनगर - संपर्क क्र.: 9226373999