महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

ब्रेकिंग न्यूजचारचाकी कार ने दुचाकीस्वारास जोराची धडक : दोन गंभीर


ब्रेकिंग न्यूज
चारचाकी कार ने दुचाकीस्वारास जोराची धडक : दोन गंभीर 

गेवराई दि. 29 :प्रतिनिधी  : औरंगाबाद हुन गेवराई कडे भरधाव वेगात येणाऱ्या एका चारचाकी कार ने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी ता. 29 रोजी 
 दुपारी उमापूर फाट्या जवळ 
घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव येथील आबासाहेब गंगाधर व बाळासाहेब जराड हे दोघे दुचाकी क्रमांक एम. एच 20 ए.ई 9713 यावरून आपल्या गावाकडे जात असताना रोड ओलांडून जात असताना, औरंगाबाद हून गेवराई कडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने  मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने हे दोघेही फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले 
असून त्यांना तात्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात 
एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.