,महाराष्ट्र नाभिक महामंडळ, प्रदेश अध्यक्ष सयाजी (मामा)झुंजार, यांचा विविध जिल्हा मध्ये दौरा
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री सयाजी झुंजार यांच्या दौरा खालील प्रमाणे नियोजित करण्यात आलेला असून,दौरा खालील प्रमाणे.दि.३१.३.२०२५ :-शिर्डी येथील नियोजित कार्यक्रम,अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जवळपास १०० कार्यकर्ते यांचा कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान,सकाळी १०.०० वाजता.संध्याकाळी ६.०० वाजता येवला येथील कार्यक्रम दि.१.४.२०२५:-सकाळी १०.०० वाजता,खंडोबाची वाकडी येथे श्री संत सेनाजी महाराज मंदिर भेट व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी सवांद. सकाळी १०.३० वाजता श्री रामपुर येथील नियोजित कार्यक्रम.दुपारी २.०० वाजता, राहुरी येथील नियोजित कार्यक्रम.संध्याकाळी ७.०० वाजता शिर्डी येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक.दि.२.४.२०२५. संगमनेर येथील नियोजित कार्यक्रम श्री संत सेनाजी महाराज मंदिर मूर्ति प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमास भेट दि.३.४.२०२५ बजाज नगर,(छत्रपती संभाजीनगर) येथे अखिल भारतीय जीवा सेना व महाराष्ट्र नाभिक महामंडळ,(स्थानिक) कार्यकर्ते आयोजित स्वागत व सत्कार कार्यक्रम,स्थळ: श्री संत सेनाजी महाराज मंदिर,बजाज नगर,(वाळूज),छत्रपती संभाजीनगर.वेळ साधारण सकाळी १०.३० वाजता दि.४.४.२०२५.भंडारा येथे जाताना "रामटेक" येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची धावती भेट. वेळ साधारण सकाळी ११.०० वाजता.या दौऱ्यात सयाजी झुंजार,(प्रदेश अध्यक्ष),घनश्यामजी वाघ(प्रदेश सरचिटणीस) रामदासजी पवार,(प्रदेश कोषाध्यक्ष), विकासजी मदने (प्रदेश संघटक),मारोती तिपुगडे,(प्रदेश सहचिटणीस), दिलीपजी अनार्थे,(प्रमुख सल्लागार,) संजयजी गायकवाड़(प्रदेश उपाध्यक्ष) विष्णु वखरे,(प्रदेश उपाध्यक्ष)श्री सुधाकरजी आहेर(प्रदेश कार्यकारिणी सदश्य) अरुणजी सैंदाने(विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र) शांतारामजी राऊत,(जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर-दक्षिण) योगेशजी शिंदे (जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर-उत्तर)श्री नंदकुमारजी मोरे (कार्यध्यक्ष उत्तर विभाग) उन्मेशजी शिंदे (जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर,कर्मचारी महासंघ) दिलीपजी गवळी(जिल्हाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर) व दादासाहेब काळे,(जेष्ठ पदाधिकारी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ)