उमरेड येथे नत्थुजी मेश्राम यांचा भव्य नागरी सत्कार
रजत डेकाटे /नागपूर जिल्हा प्रतिनिधी
उमरेड येथे नत्थुजी मेश्राम यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जोगेंद्र कवाडे सर हे होते. तर प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राजेंद्र मुळक हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरेड विधानसभेचे आमदार राजू पारवे होते.
मा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते नत्थुजी मेश्राम यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
भिवापुर व उमरेड, कुही
समाज कल्याण सभापती नेमावली माटे, जिल्हा परिषदेच्या सदस्या वंदना बालपांडे, पंचायत समितीच्या सदस्या प्रियंका लोखंडे, पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, दिलीप पाटील, विश्वास निहिटे, सलाम पटेल, भिमराव कळमकर, आत्माराम रंगारी रायगड जिल्हा कार्यकर्ते, मिलिंद धवने, चंद्रभान लोखंडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक लव जनबंधु यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वानखेडे यांनी केले.