शहागड शिवसेनेच्या वतीने डॉ. पोलीस, पत्रकार यांचा गौरव
शहागड प्रतिनिधी :- अबंड तालुक्यातील शहागड शिवसेनेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश देशमुख, तथा आरोग्य सेवक विजय काबंळे,तसेच पोलिस अधिकारी-कर्मचारी बाधंव,पत्रकार यांचा पाच महिन्याच्या लँकडाऊन काळात उल्लेखनीय कामगीरी-उत्तम आरोग्य सेवा तसेच कोरोना रुग्ण बरे व्हावेत यासाठी स्वा:ताहाची परिवाराची पर्व नकरता सतत शहागडच्या आरोग्य टिमने काम केले तसेच रात्र-दिवस गर्दी मुळे सर्दी होऊ नये यासाठी पोलीस बाधंव तेल घालून बदोबस्त केला यासाठी उपनिरीक्षक हानुमंत वारे यांचा हार-शाल श्रीफळ देऊन शहागड शिवसेने गौरव केला.पाच महिन्याच्या काळात निशकाम सेवा-परिवाराची तमा न बळगता ग्राउंड झिरोवर जाऊन कोरोणा विषाणू फौलाव होऊ नये यासाठी मास्क वापरा,हातावर सँनिटायझर करा,गर्दी करु नका,प्रशासनाची भूमिका या विषयी आपले परखड मत लिखाणातून माडंणारे शहागड येथील पत्रकार बाधंव सय्यद इरफान, अकबर शेख,गोरक्षनाथ खराद,अखतर शेख,इरफान बागवान, शैलैश मरकड,उमेश गोंदीकर,सी.एल.नाटकर,रमेश सुरवसे, यांचा यावेळी हार-शाल श्रीपळ देऊन शिवसेना गटनेते इलियास भाई कुरेशी,विठ्ठल नाना फरताडे,चंद्रकांत शिंदे,युवासेना तालुका प्रमुख विनायक शिंदे,शाहुराव येटाळे, यांनी सत्कार करुन गौरव केला.
पत्रकार बांधवाचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करतांना शहागड शिवसेनेचे इलियास कुरेशी,विठ्ठल नाना फरताडे,चंद्रकांत शिंदे,विनायक शिंदे यादी.