सचिन भालेकरची मुबंई मेट्रोच्या टेकनिशन पदी निवड |
गेवराई ( वार्ताहार ) गेवराई शहरातील संजय नगर भागात रहिवासी असलेले सचिन भालेकर यांची मुबंई मेट्रोच्या टेकनिशन पदासाठी निवड झाली आहे .सन २०१९ मध्ये मुबंई मेट्रोच्या स्पर्धा परिक्षा घेण्यात आल्या होत्या याचा नुकताच निकाल जाहिर झाला असुन यामध्ये गेवराई येथील तरूणांची निवड झाली आहे .अतिषय हालाकीच्या परिस्थितीमधून सचिन भालेकर यांनी आपले उच्च शिक्षण पुर्ण केले आहे त्यांच्या या यशाबद्दल मित्र परिवार व नातेवाईक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
