दिवाळी भेट...51 हजार...!
माधव नगरात घ्या स्वस्तात घर...!
गेवराई प्रतिनिधी
: ऐन सणासुदीच्या
महागाईचा भडका उडलेला असताना आणि महागाईने
मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना परवडणारे घर द्यायला 3 एस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स च्या माध्यमातून खास दिवाळी भेट घेऊन आले असून, दुधात साखर म्हणुजे घराचा स्वप्नांना आधार देण्यासाठी मां संतोषी अर्बन बँकेने एक पाऊल पुढे टाकत कर्जदारांना दिवाळीची नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेष बाब म्हणजे, एका प्लॉटवर 51 हजार रूपयांची दिवाळी - भाऊबीज भेट दिली जाणार असून, प्लॉट च्याएकूण रक्कमेतून 51 हजार रूपये वजा करण्यात येणार आहेत. सदरील ऑफर 5 ते 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. त्यामुळे, दिवाळी भेटीच्या निमित्ताने जाहीर केलेल्या या प्लॉट खरेदीसाठी व हक्काच्या घरासाठी एक वेळ भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तुमच स्वप्न .. ते आमच ध्येय, अशी टॅग लाईन असलेल्या, या डेव्हलपर्स कडून , खास दीपावली-भाऊबीज सणाच्या निमित्ताने बंपर ऑफर जाहीर करण्यात आली आहे. येथे गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना नियम व अटी लागू असून, डेव्हलपर्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी, रस्ते आणि इतर मुबलक प्रमाणात सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच प्लॉट खरेदीसाठी माँ संतोषी अर्बन बँकेचे अर्थसाह्य देण्यातयेईल, अशी सुलभ व्यवस्था ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका प्लॉटची एकूण किंमत सात लाख रुपये असून,
ग्राहकांनी 51,000 रु देऊन बुकिंग करून, 8 दिवसात 25 % रक्कम भरून उर्वरित रक्कम 6 महिन्यात भरून झाल्यास, स्वतःच्या नावावर प्लॉटची रजिस्ट्री करता येणार आहे.
माधव नगर फेज 4 प्लॉटिंग चे खास वैशिष्ट्य म्हणजे प्लॉट चा एनए जिल्हाधिकारी कार्यालय, बीड चा आदेश व नगर रचनाकार मान्यता प्राप्त आहे. ही नामी संधी थोड्याच कालावधीसाठी आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना, तथास्तू मंगल कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या प्लॉट वर जाऊन साईट पहाता येईल. हे प्लॉट ,गेवराई जि. बीड, रभ अट्टल कॉलेज पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर पहायला उपलब्ध आहेत. ग्राहकांना माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क करता येईल, असे डेव्हलपर्स च्या वतीने कळविण्यात आले आहे.
( संपर्क - 9420031900, 9922883333 )
