गेवराईत श्री.विठ्ठल रुक्मिणी व संत सेनाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई येथील श्री . विठ्ठल रुक्मिणी व संत सेनाजी महाराज मंदिर, सावता नगर ,तहसील रोड, गेवराई येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.31/07/2021 शनिवार रोजी दुपारी 12 .05 वाजता संपन्न आहे
तसेच मूर्ती स्थापना श्री ह. भ. प. दिलीप बाबा घोगे( चिंतेश्वर संस्थान, गेवराई) यांच्या शुभहस्ते करण्यात आली या वेळी आमदार श्री. श्री.लक्ष्मणराव पवार, माजी आमदार श्री.अमरसिंहजी पंडित,माजी मंत्री श्री.बदामराव पंडित, लातूरचे उद्योगपती श्री. रामदास दादा पवार व ह भ प राजेंद्र महाराज वाघमारे गोदींकर रामदामजी वखरे मातोरीकर ह भ प राऊत ह भ प छडीदार महाराज ह भ प तुळशीराम आतकरे हे भ प राजेंद्र पंडित तसेच राजकीय, सामाजिक, व नाभिक समाजातील नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते
संत शिरोमणी सेनाजी
महाराज व विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्तीची स्थापना कार्यक्रम दिनांक 30/ 7/2021 ते 31/7/2021
या दोन दिवस पूजा करण्याचा मान
1) राजू पंडित /सौ पंडित
2) आसाराम पंडित / सौ पंडित
3) कृष्णा शिंदे / सौ शिंदे
4) रविद्र वखरे / सौ वखरे
5) राहुल पंडित / सौ पंडित
6) अजून क्षीरसागर / सौ क्षीरसागर
7) राजेंद्र गोरे / सौ गोरे यांना मिळाला या महाप्रसादाचा वाटप करण्यात आला कार्यक्रमास महाराष्ट्रातील तालुके अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
