नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते शशिकांत चव्हाण यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या संस्थापक कार्याध्यक्ष नाभिक महामंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष नाभिक समाजाच्या इतिहासाचे शिल्पकार लेखक नाट्य अभिनेते मुंबई महानगरपालिका अधिकारी मासिक नाभिक वार्ता चे संपादक श्री शशिकांत चव्हाण यांचे निधन झाले त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील नाभिक समाजाचे मोठे नुकसान झाले असून शिक्षकांची सन्मान हे नावी समाजातील इतिहासकार होते त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुके समाजाच्या संघटनेसाठी पिंजून काढले होते अशा या थोर नेत्याची नुकतेच निधन झाले त्यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्रातील सर्व नाभिक संघटनेच्या मासिक नाभिक वार्ता साप्ताहिक प्रकाश आधार वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
