पत्रकार दिनकर शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू
नंदकुमार शिंदे दु:ख निधन
गेवराई :
पत्रकार दिनकर शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू नंदकुमार शिंदे वय 52 वर्षे यांचे पुणे येथील डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन. त्यांच्या पश्चात पत्नी सरोज, मुलगा रोशन यांच्यासह वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक टी डी शिंदे, आई शकुंतला, भाऊ डॉक्टर दीपक शिंदे, पत्रकार दिनकर शिंदे, बहीण अनिता आदी परिवार आहे.
अंत्यसंस्कार...
दिनांक 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता चिंतेश्वर स्मशानभूमी गेवराई जि बीड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
