टायगरच्या तालमीतला युवा चेहरा - संकेत गांगुर्डे
====================
अन्याविरुद्ध लढा देणे कोणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळून देणें हीच टायगर ग्रुप ची ओळख आहे. या ग्रुपमध्ये कार्य करत असताना जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून टायगर ग्रुप चे सदस्य संकेत गांगुर्डे हे ज्या ठिकाणी काही प्रसंग घडतात काही मदत लागते ती करण्यासाठी हा सदस्यांचा समूह नेहमी सहकार्य करत असतो.अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात होत असले अनेकांवर होत असेल तर त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी क्षणांचा विलंब न करता थेट सहकार्य करतात संकेत गांगुर्डे यांचा मित्रपरिवार व समूह नेहमी सुखदुःखामध्ये एकमेकांच्या कार्यात सहभागी झाला आहे. सर्वांना घेऊन सोबत चालणारे नेतृत्व नावारूपाला आलेले संकेत गांगुर्डे होय.
कोणावरही अन्याय होणार नाही अन्य करणाऱ्या विरुद्ध आपण शांत राहणार नाही अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा तेवढाच दोषी असतों त्यामुळे टायगर ग्रुप सदस्य संकेत गांगुर्डे नेहमीच लोकांच्या चांगल्या कामासाठी कटिबद्ध आहे दिसुन आलें आहे समोरच्याने अन्याय केला तर आपण त्याला प्रतिस्पर्धी विरोध केला तर नक्कीच तो पुढील वेळी अन्याय करणार नाही असे नेहमी गांगुर्डे सांगत असतात. प्रत्येक वेळी कार्य करत असताना 80% समाजसेवा 20 टक्के राजकारण या पलीकडे जाऊन ते प्रत्येक क्षेत्रात कार्य करत असतात ते क्षेत्रामध्ये मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले आहे समाजासाठी आपण कमावलेल्या पैशातून काही पैसा समाजकार्यासाठी खर्च केला पाहिजे ही संकल्पना संकेत गांगुर्डे या तरुणाने मनात अंगीकारली तूच आहे तुजपाशी तू जागा चुकलासी या या युक्तीप्रमाणे समाजाची भावना ठेवून काम करत आहेत मात्र टायगर ग्रुप कडून २४ तास कोणी मदत मागत असेल तर त्यांच्या पाठीशी उभा राहणे आपलं कर्तव्य आहे असं समजून घेत कार्य करत असतात त्यांचा संकल्प नेहमीच समाज हितार्थ राहिला त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पुरस्कारापेक्षा सर्वसामान्य जनतेचे कामे आपल्या हातून होत असताना त्यातून मिळालेला आनंद नेहमीच सत्कारणी लागत असतो आमच्या चेहऱ्यावर आनंद देणारा असतो समोरच्याचे काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील जे तेज आम्हाला पाहायला मिळते हीच आमच्या कार्याची खरी पावती आहे पुढील काळात देखील टायगर ग्रुप हा तालुक्याच्या पातळीवर जाऊन सामाजिक कार्यात प्रथम क्रमांकावर राहील याला राजकीय रोड कधी मिळणार नाही या परिवारामध्ये काम करणारे अनेक तरुण या तरुणांना जी शिकवण आम्ही दिली ती शिकवण या आपल्या आई-वडिलांचे पुण्य असून त्यांनी आपापल्या जी साधुसंतांची शिकवण त्या शिकवणीतून आदर्श महाराष्ट्र घडवला आहे त्यातच हा संकल्प पुढे नेण्यासाठी तरुणाई ज्येष्ठ वृद्ध माता भगिनी व बरोबर घेऊन यापुढे देखील आपण सर्व समूह काम करणार आहोत असे संकेत भैय्या तरुणांना संदेश देतात. प्रत्येक सदस्य आमचा पाईक असून प्रत्येकाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा आदर्श भविष्यकाळात देखील असाच ठेवत ठेवला जाईल टायगर ग्रुप चे हे नाव सर्वसामान्यांच्या मुखात असून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम या समूहाच्या माध्यमातून करण्यात आले आहे अशा युवा तरुणाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
लेखक -शुभम घोडके पत्रकार गेवराई
