🚩चलो बांधवगड.. चलो बांधवगड🚩
श्री संत सेनाजी महाराज जयंती १७ एप्रिल २०२३.
श्री संत सेनाजी महाराज यांचे जन्मस्थळ हे वर्षातून एकदाच दर्शनासाठी खुले असते,त्यांचे दर्शन व तो परिसर पर्यटन स्थळ म्हणून पण प्रसिध्द आहे,दर्शनासाठी व निसर्गाच्या सानिध्यात काही तास घालवण्यासाठी व जीवनातील आनंद उपभोगण्यासाठी एकदातरी त्या महान संतांच्या भूमीत जाऊन यावे.
*ज्यांना या संत भूमिस भेट व दर्शनासाठी ईच्छा असेल त्यांनी खालील दिलेल्या व्यक्तीशी संपर्क दि. १५ जानेवारी २०२३ पर्यंत करावा.
१.श्री विष्णु वखरे मो.९४२३४५४६८३
2) माधवराव भाले
*८२७५६८१६०९*
*३)श्री बाबासाहेब जगताप मो.९४२३०34944.*
*४.श्री सुधाकर आहेर मो.९८८१७२६८२९*
*५ श्री सुनील पोपळे मो.९४०५८१७९९९*
*६.श्री दत्तात्रयजी मोरे मो.९९२३६७९२०२*
*ज्या समाज बांधवांना श्री संत सेनाजी महाराज यांच्या जन्मस्थळास भेट द्यावयाची असेल त्यांनी वरील मो क्रमांकावर संपर्क साधावा.*
*असे आवाहन श्री दिलीपजी अनर्थे,श्री रामदासजी पवार यांनी केले आहे.*
*टीप:- बांधवगड येथे येण्या-जाण्याचा खर्च साधारण पणे ₹ १५००/- जवळपास होणार असून यात,रेल्वे भाडे,बसभाडे,व रिक्शा भाडे समाविष्ठ आहे + -- १०% धरून चालावा.*