गेवराई मधुरबन येथे बंजारा समाजाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्याचा सत्कार समारंभ संपन्न
नवनिर्वाचित सरपंचांनी गाव तांडा वाडी वस्तीच्या विकासासाठी प्रमाणिकपणे काम करावे --- लक्ष्मण चव्हाण
गेवराई (प्रतिनिधी)
तालुक्यातील बंजारा समाजाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्याचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण व गोर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल राठोड, शारदा हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल यांच्या वतीने मधुरबन बर्थडे पॉईंट कोल्हेर रोड गेवराई येथे सत्कार करण्यात आला
यावेळी व्यासपीठावर निवृत्त मंडळाधिकारी बंडुलाल राठोड, गटशिक्षणाधिकारी विठ्ठल राठोड साहेब, शारदा हॉस्पिटलचे डॉ.प्रदीप राठोड, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ एकनाथ पवार, राठोड हॉस्पिटल जातेगावचे डॉ जीवन राठोड ,ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण चव्हाण ,ग्रामसेवक बी जी राठोड ,गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार, कृषी प्रवेशक राजेंद्र सांगळे साहेब, नगरसेवक काशिनाथ मामा पवार, केंद्रप्रमुख अंकुश चव्हाण सर , ऊसतोड कामगार संघटनेचे पंडित पवार,नवनिर्वाचित सरपंच पारूबाई राठोड गौंडगाव, बळीराम चव्हाण रानमळा, कुंडलिक चव्हाण कुंबेजळगाव, युवराज जाधव पोळाचीवाडी, विष्णू राठोड जयराम तांडा, बंडू नाना पवार जातेगाव ,सीताबाई राठोड राजपिंपरी ,भगवान उर्फ बाळू राठोड केकतपांगरी, एकनाथ राठोड वसंतनगर तांडा, संजय चव्हाण सरपंच गैबीनगर तांडा, विनायक चव्हाण व सर्व निर्वाचित सन्माननीय ग्रा. सदस्य आणि आजी-माजी सरपंच, उपसरपंच उपस्थित होते यावेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंजारा क्रांती दिलाचे तालुकाध्यक्ष बबन राठोड, बंडू राठोड, परमेश्वर राठोड ,तुळशीराम जाधव, वडते मामा ,परमेश्वर किसन मामा राठोड ,एकनाथ चव्हाण, बबनराव राठोड, राहुल राठोड, शिवाजी राठोड, रमेश जाधव, दिनकर राठोड, बन्सी पवार, बाबासाहेब राठोड, पिकाजी राठोड, छगन राठोड, प्रकाश राठोड , सुधीर राठोड,विकास राठोड, बाबा आडे, अनिल चव्हाण, योगेश पवार, कृष्णा पवार ,रामेश्वर पवार, कुणाल राठोड, बाळू चव्हाण, पंडित राठोड, अंतरवाली चे सतीश पवार, रवी पवार, अचित महाराज,सत्यम पवार आदींनी परिश्रम घेतले व यावेळी बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते