राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ नूतन प्रदेश चिटणीस अभिजित बने साहेब यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळींना सदिच्छा भेट
नांदेड प्रतीनीधी उज्वला गुरसुडकर
राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे नूतन प्रदेश चिटणीस मा.अभिजीत बने साहेब यांचा झंझावती कोल्हापूर जिल्हा दौरा. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशिद, युवक संघटनेचे नेते मोहन चव्हाण, श्रीकांत दादा झेंडे, अनिल संकपाळ, युवराज झुंजार यांच्यासह विविध मान्यवरांच्या भेटीगाठी व अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विनायक चव्हाण, रामचंद्र शिंदे, विलास चव्हाण, प्रकाश चव्हाण, रावसाहेब सुर्यवंशी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.