सच्चा आपला माणूस:- सदाभाऊ वादे
---------------------------------------
काही व्यक्तींना समाजकार्याची खूप गोडी असते समाजकार्यासाठी सहकार्य करण्याची धडपड काही समाजात वावरत असणारे तरुण कार्यकर्ते आपल्याला समाजात पाहायला मिळतात त्यात उदाहरण म्हणजे सावता नगर भागातील रहिवासी असलेले
सदाभाऊ वादे यांनी एक सामाजिक युवा मंचच्या माध्यमातून सुरू केलेल्या महात्मा फुले युवा मंच या सामाजिक चळवळीतून व माध्यमातून समाजसेवेचा यज्ञ सतत सुरू ठेवणारे आमचे मार्गदर्शक सदाभाऊ वादे यांनी समाजसेवा करत असताना जनसेवेचा व समाजसेवेत यज्ञ सातत्याने आजही सुरु आहे समाज कार्य करत असताना सर्व मित्र परिवारांना सोबत घेऊन ते प्रामाणिक काम करत आहेत दुसऱ्याच्या मदतीला धावणारे मग ते कोणतेही काम असो सदाभाऊ ते करणारच व मित्रपरिवार ही त्यांना मोलाची साथ देत आहेत त्यांची तरुणांमध्ये चांगली क्रेज आहे सदाभाऊ वादे यांचा स्वभाव म्हणजे सच्चा आपला माणूस असा होय तात्यां मित्रपरिवारासह सर्वांवर जीवापाड प्रेम करतात मनमोकळेपणानं बोलणं हसणं त्यांच्या भविष्यातील वाटचालीस प्रेरणादायी ठरेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यांचा चेहरा सतत हसतमुख असतो त्यांच्या कुटुंबातील लोक खूप खूप जिव्हाळा देतात व प्रेमाने बोलतात कधीच कोणाचेही मन दुखावले नाही तसेच सामाजिक वसा जोपासत त्यांनी एक छोटेखानी पूजा एक्वा या नावाने व्यवसाय सुरू केला आहे तसेच व्यवसायाच्या माध्यमातून लग्न वाढदिवस धार्मिक कार्यासाठी अशा सामाजिक कार्यासाठी ते आपल्या पूजा एक्वा च्या माध्यमातून गोरगरीब लोकांना सतत व प्रामाणिकपणे मदत करत असल्याचे वेळोवेळी दिसून आलं व गोरगरिबांना मदतीचा हात ते देतात तसेच त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत अशा लाडक्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
लेखक
शुभम घोडके (उपसंपादक:- साप्ताहिक प्रकाश आधार ,गेवराई)