नायगाव तालुक्यातील सालेगाव येथील शेतकऱ्याची नपिकीमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या
--------------------------------------
नायगाव प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील मौजे सालेगाव येथील शेतकरी शिवशांत पंडित राचोटकर यांनी सततच्या होणाऱ्या नपिकीमुळे 27 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी आई एक भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ताधर्ता माणूस गेल्यामुळे सालेगाव व कुंटुर सर्कल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे अंत्यविधी सालेगाव होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.