बीड(प्रतिनिधी)महिलांचा भव्य निषेध मोर्चा बिलकिस बानो के साथ एकजुटता हजरत मोहम्मद (स.) बद्दल सारखं सारखं अपमानजनक टिपणी करणाऱ्यां वर कडक कायदा लागु करणे.
बिलकिस बानोंवर बलात्कार करणारे व त्याच्या नातेवाइकांचा खुन करणारे खुनी बलात्कारी यांची सुटका रद्द करून पुन्हा कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी दी.१५ सप्टेंबर २०२२ गुरुवार रोजी शहरातील महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी देवकते यांनी केले आहे