हरवला आहे
गेवराई प्रतिनिधी
तालुक्यातील सिरसमार्ग पासून जवळ असलेले काळेवाडी येथील रहिवासी असलेले राजेंद्र माणिक काळे वय ५० वर्षे हज दि. 8सप्टेंबर रोजी घरातून दाढी करून येतो असे सांगितले तेव्हा पासून ते घरी परतले नाही त्यांचा रंग काळासावळा असून उंची सहा फुट आहे त्यांच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाणे येथे हरवला असल्याची तक्रार दिली आहे कोणाला आढळल्यास किंवा कोठे दिसून आल्यास खालील मोबाईल क्रमांक८९९९०३३२६, ९३०९९४०६२ या वरती सपंर्क साधावा