श्री.विश्वकर्मा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व जयंती उत्सव सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा:-. अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड
शुभम घोडके/गेवराई
गेवराई ( प्रतिनिधी) गेवराई येथील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री भगवान विश्वकर्मा जयंती उत्सव सोहळा व प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात करण्याचे आयोजन करण्यात आले आहे
ह.भप.दिलीप बाबा घोगे यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प अर्जुन महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्याचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच संगीत भजन कार्यक्रम यज्ञ ,असे विविध कार्यक्रम या प्रसंगी राबवण्यात येणार आहेत
सोमवार 14 /2 /2022 रोजी भगवान विश्वकर्मा मृती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून ह.भ.प .कीर्तनकार तथा भागवताचार्य प्रकाश महाराज मुळे यांचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल तरी सर्व भाविक भक्तांनी या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व आहे. समस्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,उपाध्यक्ष किशोर वाघमारे,सचिव अक्षय गायकवाड
विश्वकर्मा प्रतिष्ठान चे अध्यक्ष बबनराव सोनवणे, केशवराव नन्नवरे ,काशिनाथ सांगुळे, भास्कर गायकवाड, मधुकर गायकवाड ,शिवाजी झेंडेकर सर, अनिल गायकवाड, रमेश सावंत, कृष्णा सांगळे (मीडिया प्रमुख) विष्णु गायकवाड,विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे तालुका प्रमुख अशोक गायकवाड, बाबासाहेब सांगुळे,नंदकुमार शिंदे, महेश नन्नवरे, सचिन सांगुळे, रोहित गायकवाड, अभिषेक गायकवाड, मुन्ना गायकवाड, लहु गायकवाड, सचिन सोनवणे, बप्पा गायकवाड, यांच्या सह अनेकांनी केले आहे.
