मुर्ती लहान पण कीर्ती महान:-गौरव म्हेत्रे
उत्तुंग ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना काही युवा पिढी निर्माण होत आहे संघर्ष शिवाय कधीच नवे निर्माण झाले नाही मुर्ती लहान पण कीर्ती महान अशाच उक्तीप्रमाणे गौरव म्हेत्रे हे होय.
गौरव सारखा युवास्वप्नाळू, जिद्दीने काही तरी करुन दाखवण्याची अवगत कला त्यांच्या मनात संकल्पना निर्माण झाली की काय असं वाटतंय जिद्द चिकाटी कौशल्याचा बाळकडू प्राप्त होते गौरव नेहमी म्हणतो जर हेतु मजबुत असेल आणि तो पुर्ण करण्यासाठी हिंमत असेल तर आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही
गौरव ने अल्पवधित अनेकांची मने जिंकली त्याचा स्वभाव निर्मळ, निर्भीड आणि निस्वार्थी , गोड आहे विमला माध्यमिक विद्यालय गेवराई येथे तो इयत्ता दहावी वर्गात शिकत आहे त्याने चित्रकला, वाचन, संस्कृतीक कार्यक्रमात सहभाग घेऊन शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवले आहे आपल्या अत्मविश्वासाच्या बळावर त्यांने हो मी करु शकतो असं म्हणत त्यानें शिक्षण करतं असताना आई सौ. मिरा वडिल श्री.अनिल यांना मदत करण्याची भूमिका त्यांने घेतली अतिशय प्रेमळ शिस्तीत बोलणं लहान असो किंवा मोठा त्यांचा नेहमी आदर करणे, सर्वांच्या मनात घर करणारा गौरव मी त्याला लाडाने गोलु असं नेहमीच म्हणतोय खरोखरच येणाऱ्या काळात आयकॉन ठरल्याशिवाय राहणार नाही गौरव तुझा मित्र परिवार खुप तुला सहकार्य करणारा लाभला तुझ्या सतत सोबत खांद्याला खांदा लावून साथ देतात कारण आपली जिवलग दोस्ती ती त्रिमूर्ती म्हणजे यश आतकरे, सार्थक खडके, आणि विशाल वादे हे खूपच सहकारी मित्र कायम सोबत असताना जिव लावतात तुम्ही कधीही न थांबता यश शिखरावर जावं असो मन असं निखळ पाण्यासारखंं स्वच्छ असावं असाच स्वभाव असलेला गौरव, आदरांने नम्रतेने झुकणारा,दिलदार व कुशल असलेला व्यक्तीमत्व गौरव म्हेत्रे तुमच्या हातुन येणाऱ्या काळात समाज कार्य व धार्मिक कार्यात सहभागी होऊन तुमच्या हातुन सेवा घडावी हिचं श्री. भगवान चिंतेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.व असंख्य ह्दयस्पर्शी, दर्यादिल तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!
लेख संकलन:- शुभम घोडके (युवा पत्रकार, गेवराई)
मो.8308390008
