स्वतः ची काळजी घ्या शासनाने दिलेले नियम पाळा सोशल डिस्टन्स ठेवा आणी जीतक लवकर होईन तीथके लवकर लस घ्या
- धनंजय भैय्या सीरसाठ
धारूर प्रतिनिधी
स्वतः ची काळजी घ्या शासनाने दिलेले नियम पाळा सोशल डिस्टन्स ठेवा आणी जीतक लवकर होईन तीथके लवकर लस घ्या धनंजय भैय्या सीरसाठ धारुर तालुक्यातील जनतेला आव्हान केले आहे आज वेळ आहे ती प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घ्यायची त्याच बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची घरा बाहेर जाणे विनाकारण टाळावे काही कामानिमित्त गेलात तर सोशल डिस्टन्स ठेवने मास्क वापरणे व नेहमीच सैनीटायझर चा वापर करने शक्यतो गर्दीमध्ये जाणे टाळावे आपल्याला आरोग्य विषयक काहि त्रास असल्यास घरात न बसता त्या आजारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोनाची टेस्ट करने योग्य राहिलं यामुळे जास्त आजार वाढणार नाहि तो लवकर बरा होईल बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यांत ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत यामुळे धनंजय सिरसाठ यांनी धारुर तालुक्यातील जनतेला आव्हान दिले आहे
