सामाजिक कार्यकर्ते अंकुश वैद्य यांचे निधन
गेल्या अनेक वर्षापासून नाभिक समाजाचे वधुवर मेळावे घेणारी संयोजक कै अंकुश सखाराम वैद्य यांचे चाणक्य पुरी गारखेडा परीसर औरंगाबाद यांचा आजाराने रात्री 1.00वाजता निधन झाले आहे. तरी त्यांचअ़त्यविधी आज दि 30/04/2021रोजी सकाळी 10वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले . वैद्य परिवाराच्या दुःखात साप्ताहिक प्रकाश आधार व दैनिक महाभारत व साप्ताहिक लोकनाथ परिवार सहभागी आहे
