हनुमंत काळेबाग यांची रिपाई एकतावादीच्या बीड जिल्हा संघटक पदी निवड
गेवराई प्रतिनिधी
गेवराई येथील तथा रिपाई एकतावादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत काळेबाग यांची राष्ट्रीय अध्यक्ष मा नानासाहेब इंदिसे यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष मा शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली या निवडीमुळे हनुमंत काळेबाग यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
