गेवराई प्रतिनिधी गेवराई तालुका युवा नेते भाऊसाहेब जनार्धन निंबाळकर यांची धर्मवीर छावा संघटनेच्या बीड जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा समाज कार्य व देव,देश, धर्माचे कार्य घडो हीच सदिच्छा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
धर्मवीर छावा संघटना महाराष्ट्र राज्य..!! त्यावेळेस उपस्थित संघटनेचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष गणेश उगले पाटील,
अंकुश सकुंडे पाटील( छत्रपती संभाजीनगर संपर्कप्रमुख ) पंडित निंबाळकर,शक्तिमान पावले, ओमकार नाटकर, अविनाश शिंदे, मामासाहेब कोल्हे, स्वप्निल बिडकर,कल्याणराव कोल्हे, नवनाथ राठोड, राजेंद्र शेजवळ, ऍड सचिन जाधव सर्वजण उपस्थित होते
