श्रीमती चंद्रभागाबाई दादाराव घोडके दुःखद निधन
गेवराई प्रतिनिधी
श्रीमती चंद्रभागाबाई दादाराव घोडके गेवराई यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 20 एप्रिल 2025 रोज रविवार रोजी 04- 57 मिनिटांनी दुःखद निधन झाले आहे श्री मुरली भाऊ घोडके प्राध्यापक प्रभाकर घोडके श्री दिनेश घोडके यांच्या त्या मातोश्री होय त्यांचा अंत्यविधी संध्याकाळी07-00 वाजता नवीन बस स्टॅन्ड च्या बाजूला घोडके यांच्या मळ्यात अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी त्यांना प्रार्थना ओम शांती भावपूर्णश्रद्धांजली
