सिरसमार्ग संत रोहिदास जयंती साजरी
सिरसमार्ग प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे आज सकाळी मान्यवराच्या उपस्थित संत रोहिदास जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले.
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 वाजता हनुमान मंदिर सभागृह, सिरसमार्ग येथे संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले. हार,श्रीफळ अर्पण करण्यात आला. या वेळी माजी सभापती पांडुरंग कोळेकर, बाजार समितीचे संचालक संभाजी पवळ, सरपंच सुरेश मार्कड ,माजी सरपंच अशोक परदेशी ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळेकर, नितीन लिंगे,पप्पू कोळेकर,डॉ. रमाकांत कुंभार,राम नवले,सुरेश पवळ, सुहास पवळ, भगवान ठोंबरे,बाळू मार्कड,पोलीस पाटील गुलाब मगर,सोमनाथ कोळेकर, जितेंद्र मगर, बाळू उमाप,रामकिसन मदने,संजय कोळेकर, बाळू कोळेकर,माऊली घुगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी, माजी उपसरपंच गोपाळ गचांडे, प्रकाश गचांडे,सुदाम गचांडे, आत्माराम गचांडे, दिगंबर गचांडे, राजाराम गचांडे, प्रल्हाद गचांडे,नावानाथ गचांडे, ज्ञानेश्वर गचांडे,लहू गचांडे, रामदास गचांडे, मच्छिन्द्र गचांडे,शरद गचांडे, जालिंदर गचांडे,मनोहर गचांडे,जिजाबा गचांडे, गोरख गचांडे, गणेश नन्नावरे, पंडित गचांडे, विकास गचांडे,वैभव गचांडे,अश्विन गचांडे, नारायण गचांडे, मनोहर गचांडे, स्वप्नील गचांडे,अनिल गचांडे, बालाजी गचांडे, किरण गचांडे, पारस गचांडे, इत्यादीनीं परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खरेदी विक्री संघांचे संचालक सोमेश्वर गचांडे यांनी मानले