संतोषी मातेच्या भक्त सौ पार्वती उर्फ माता काळे यांचे निधन
------------------------------------
गेवराई (शुभम घोडके) श्री.संतोषी मातेच्या भक्त माता सौ पार्वती सखाराम काळे यांची दि, 7 रोजी सकाळी देव आज्ञा झाली श्री. संतोषी माता संस्थान देवी निसीम भक्त सौ. पार्वती सखाराम काळे यांना दि 7 मंगळवार रोजी पहाटे देवआज्ञा झाली एक महिन्यापासुन प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद ( संभाजी नगर) येथील रुग्णालयात उपचार सुरु होते उपचारा दरम्यान त्यांची प्राणजोत मावळली त्यांच्या पश्चात कुटुंबात पती, तिन मुलं सुना, मुली, नातवंड, असा मोठा परिवार आहे सौ. माता यांचा मोठा भक्त, शिष्य परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर त्यांच्या शेतात दुपारी 3 वा शास्त्रयुक्त विधीकरुन आग्णीडाग देवुन अंत्यविधी होनार आहे.सदर विधीचे स्थळ शहरातील पुर्वेस टि. यम. सी .च्या दक्षीण बाजुच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत.