महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गीतांजली गरड गेवराई च्या तहसीलदार

गीतांजली गरड गेवराई च्या तहसीलदार 


गेवराई  प्रतिनिधी
 गेवराईच्या तहसीलदार म्हणून गीतांजली गरड यांनी गुरूवार ता. ६ रोजी पदभार स्वीकारला आहे. गुरूवारी शहरात दाखल झालेल्या गजानन महाराज पालखीचे स्वागत करून त्यांनी कामाला सुरुवात केली. 
   कथित वाळू चोरी प्रकरणात १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, संदीप खोमणे यांच्यावर ही आरोप झाल्याने ते  रजेवर गेले होते. नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या कडे तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला होता. दरम्यान,  गुरूवारी संभाजीनगर येथून आलेल्या गीतांजली गरड यांनी गेवराई च्या तहसीलदार म्हणून काम करायला सुरूवात केली आहे.