नाभिक वार्ता साठी साहित्य व जाहिरात पाठविण्याचे जाहीर आव्हान
प्रथम अंकाचे प्रकाशन संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जन्मस्थळ बांधवगड मध्य प्रदेश येथून त्यांच्या जयंतीनिमित्त
दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंती आहे निमित्त सुरू होत आहे नाभिक समाजाचे मुखपत्र नाभिक वार्ता तरी लेख कविता मुख्य नेत्याच्या मुलाखती व आपल्या शुभेच्छा व विनम्र अभिवादनाच्या जाहिराती
खालील पत्त्यावर पाठवा
सुनील पोपळे संपादक
मासिक नाभिक वार्ता
संत शिरोमणी सेना महाराज मंदिर सावता नगर गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड मो नं 9405817999
सूचना
जाहिराती ह्या दिनांक 1 एप्रिल 2023 पर्यंत पाठवाव्या व जाहिरातीचे बिल तात्काळ खालील नंबर वर पाठवावे जाहिरात देताना आपला पूर्ण पत्ता पाठवावा कारण सदर अंक हा घरपोच टपालाद्वारे मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी