सावता परिषदेच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी दादासाहेब चौधरी यांची फेर निवड
गेवराई प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या बैठकीत सावता परीषदेची कार्यकारनी जाहीर झाली आसुन. बंगाली पिंपळा येथील दादासाहेब चौधरी यांची सावता परिषदेच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी फेर निवड करन्यात आली आहे.सावता परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक आध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत ही निवड करन्यात आली.या निवडीचे सर्वस्थरातुन स्वागत केला जात आहे.दिनांक १६,सोमवार रोजी बीड येथे पार पडलेल्या बैठकित कल्याण आखाडे सावता परिषद संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे कार्यकारणी जाहीर करण्यात आली. बंगाल पिंपळा येथील दादासाहेब चौधरी हे मागील आनेक वर्षापासुन संघटनेचे काम जबाबदारीने पार पाडत आसुन.त्याच्या या कार्याबद्दल संस्थापक अध्यक्ष कल्यान काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषद चे बीड जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ राऊत यांनी दादासाहेब चौधरी यांची फेरनिवड करत संघटनेची जबाबदारी सोपवली आहे.या वेळी सुनील शिंदे रंजीत आखाडे सीमा बनसोडे महिला जिल्हाध्यक्ष अशोक हजारे श्याम शिंदे अशोक दुधाळ महादेव कदम दिगंबर राऊत पोपटराव बनसोडे बाळासाहेब रासवे गणेश काशीद भारत गोरमाळी बाळासाहेब शिंदे दत्ता यादव नितीन गायकवाड राम राऊत नितीन शिंदे सुधीर चौधरी विष्णू जाधव बाबा वाघुले सतीश गोरे संतोष रासवे दत्ता ढवळे नवनाथ खेत्रे सर्वजण बैठकीत उपस्थित होते.या निवडीचे गेवराई सह परीसरातील सावता परिषद च्या कार्यकर्त्यानी स्वागत केले.