मासिक नाभिक वार्ता
नाभिक वार्ता महाराष्ट्रातील नाभिक समाजाचे मुखपत्र म्हणून येत आहे आपल्या सुखदुःखाच्या बातम्या या मासिकामध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत तसेच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करीत असलेल्या समाज बांधवांच्या मुलाखती या अंकामध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत महाराष्ट्रातील बाहेर राज्यामधील संपूर्ण समाजाची माहिती या अंकांमध्ये प्रत्येक महिन्यात राहणार आहे तसेच आपले वाढदिवस दुःखद निधन च्या बातम्या व जाहिराती या अंकात प्रसिद्ध होणार आहेत हा अंक कुठल्याही एका संघटनेचा नसून हा अंक नाभिक समाजाची मासिक म्हणून चालविण्यात येणार आहे तरी या वधू वर पत्ते या अंकात प्रसिद्ध होणार आहेत अंकासाठी आपण आपल्या जवळच्या समाजामधील विविध ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींचा पश्चे लेख बातम्या खालील व्हाट्सअप वर टाईप करून पाठवावे अंक प्रत्येक महिन्याला गेवराई जिल्हा बीड येथून प्रसिद्ध होणार आहे
खालील पत्ता
सुनील पोपळे
संपादक
मासिक नाभिक वार्ता
कार्यालय संत सेनाजी महाराज सभागृह सावता नगर गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड 43 11 27
मो नं 9405817999