मनस्वी फुड्स आणि मसाले आयोजित टेस्टिंग कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला
नांदेड प्रतिनिधी; उज्वला गुरसुडकर
मसाले या क्षेत्रात मनस्वी मसाले प्रॉडक्ट सौ. शितल खटावकर यांनी आपल्या दर्जेदार मसाल्यांचा लॉन्चिंग करून पूर्ण महाराष्ट्रात याचे वितरण अतिशय उत्तम पद्धतीने चालू असताना यात नाविन्यता निर्माण करण्यासाठी होतकरू महिलांना गृह उद्योगातून आर्थिक बाजू सक्षम होण्यासाठी जो उपक्रम हाती घेतला आहे यातील यांच्या मार्गदर्शनाखाली मनस्वी टीम वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे असाच कार्यक्रमाचे आयोजन 21 12 2022 रोज बुधवार रोजी पंढरपूर या ठिकाणी मसाले टेस्टिंग हा कार्यक्रम आयोजित केला होता पंढरपूर वासियांनी या कार्यक्रमास भरघोस अशी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवून मनस्वी मसाल्याबद्दल आनंद व्यक्त करून खरंच हा मसाला जो चव मना मनातली आहे आणि नक्कीच हा मसाला फार मोठे यशाची शिखर गातेल अशा प्रतिक्रिया ही आलेल्या पाहुण्यांचे मिळत होत्या.
अशाच कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात होईल आणि घराघरात मनस्वी मसाला पोहोचेल याची जबाबदारी मनस्वी मसाले च्या मार्केटिंग हेड सौ. शीतल खाटावकर यांनी अतिशय आनंदात बोलून दाखवली आणि स्त्रियांना आर्थिक बाजू सक्षम करून गृह उद्योगास चालना देणार हेही त्यांनी या कार्यक्रमास स्पष्ट करून आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून
व्यापारी कमिटी पंढरपूर
श्री पदम कुमार पकाचंद गांधी प्रिन्स गांधी अध्यक्ष श्री अनिल दीपचंद फडे माझी अध्यक्ष श्री राजनीक कवठेकर
श्री राजकुमार प्रकाशचंद् गांधी
श्री राजेंद्र पवन फडे
*श्री. विठ्ठलकृपा स्विट्स, बेकर्स & हॉटेल असो. पंढरपुर*
संस्थापक अध्यक्ष : श्री. पांडुरंग बापट सद्गुरु स्विट्स श्री गुरुकृपा हॉटेलअध्यक्ष: श्री. अतुल लिमकर अन्नपुर्णा मस्तानी उपाध्यक्ष :श्री. नाना निकते निकते केटर्स उपाध्यक्ष : श्री. सागर तारापूरकर बेकर्सकॉर्नर कार्याध्यक्ष : श्री. रुपेश दोशी राधेश गार्डनमौ. कविता सुभाष चव्हाण लजिज पिझ्झा सौ. मंजुषा पवारआईस अँड स्वीट्स इत्यादी जण होते