महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

निडको मार्फत किरण सेवाभावी संस्थांना प्रशिक्षण केंद्राची मान्यता

निडको मार्फत किरण सेवाभावी संस्थांना प्रशिक्षण केंद्राची मान्यता  

नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर

नांदेड राष्ट्रीय उद्यमशीलता एवं औद्योगिक विकास काॅर्पोरेशन निडको- एम्ईएस मायक्रो सुक्ष्म आणि भारत सरकारच्या वतीने तरोडा बु. नांदेड येथील किरण सेवाभावी संस्थेला केंद्रीय मान्यता मिळाली आहे. निडको राष्ट्रीय अध्यक्ष एस.के.सिंग यांच्या सहीचे पत्र महाराष्ट्र रिजनल हेड श्री. नागनाथ महादापुरे यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी नागनाथ महादापुरे यांनी सांगितले की निडको ही भारत सरकारच्या एम एस एम ई सिडवी  बॅंक ची नोडल एजन्सी असुन ती मुद्रा लोन,. M S M E कर्ज, स्टॅण्ड अप इंडिया कर्ज, लघुउद्योग कर्ज, नव उद्योग, व सेवाभावी संस्थांना स्फुर्ती कर्ज मीळवुन देण्यासाठी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी माध्यम बनुन कार्य करते.
तरी लघुउद्योग, शेतकरी गट, महीला बचत गट, आणि सेवाभावी संस्थांनी प्रशिक्षण केंद्रांची मान्यताप्राप्त करण्यासाठी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र रिजनल हेड यांनी केले आहे.
प्रशिक्षण केंद्राची मान्यता मि मिळवल्याबद्दल किरण सेवाभावी संस्था तरोडा बु. नांदेड संस्थेचे अध्यक्ष राजीव कुमार बकवाड यांचे या निवडी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष एस.के.सिंग महाराष्ट्र रिजनल हेड नागनाथ महादापुरे, क्लस्टर हेड नांदेड निरज अवस्थी यांनी अभिनंदन केले आहे......