गुरुकुल इंग्लिश स्कूल वेगळी ओळख निर्माण करेल -प्राचार्या सौ.अरुणा ठाकर
गेवराई प्रतिनिधी
तालुक्यातील खुप कमी दिवसात नावा रुपाला आलेली चिंतेश्चर मंदिरापासून जवळच मन्यारवाडी रोड येथे ही शाळा आहे शाळेची भव्य इमारत आहे.सायन्स लॉब. कंप्युटर लॉब वृक्ष लागवड आहे विघार्थांना दर्जेदार शिक्षणाबरोबर सुसंस्कार व्हावेत सी.बी.एस .ई.शिक्षणाचे धडे अल्प फिस मध्ये शिकवीले जातात. भविष्यात विघार्थीच शाळेची ओळख निर्माण करतील असे आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अरुणा ठाकर यांनी महिला दिन का साजरा केला जातो या मागचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला आपले मत व्यक्त केले, शाळेत जागतिक महिला दिन अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष प्रा.मोहन ठाकर उपस्थित होते , जेष्ठ शिक्षक प्रा. घुले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक वर्गातील मुलींना व ग्रामीण भागातील मुलींना चुल आणि मुल न राहाता दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे मत व्यक्त केले व गुरुकुल इंग्लिश स्कूल एवढ्या लवकर नावारूपाला आली याबद्दल समाधान व्यक्त केले,
या कार्यक्रमात विद्यार्थीनींचे विविध रूप पाहायला मिळाले, वेशभूषा .कु.वादे प्रिती. नेव्ही ऑफिसर कु.कनपुरे काव्या स्व.लतादीदी मंगेशकर .कु.गलांडे अमृता स्व.सिंधुताई सपकाळ.कु.अंजली कदम टेनिस पटु सायना नेहवाल.कु.उदे अक्षरा झांसी ची राणी कु.म्हेत्रे साक्षी पोस्ट मन कु.कल्याणी वेल्हाळ पोलीस कु. घोडके अनन्या भाजी विक्रेती .पासून तर विविध पदावर कार्यरत असलेल्या महिलांच्या वेशभूषा या मुलींनी साकारल्या व आपले मनोगत व्यक्त केले शाळेच्या विद्यार्थ्यांनीनी नारी शाक्ती आपल्या नृत्याच्या माध्यमातून व्यक्त केली
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका मिस.गीता भिताडे मिस.मणिषा चव्हाण.मिस सविता. शिक्षक वादे सर. पठाण सर कार्यक्रमाचा समारोप सविता मिस यांनी केला
