गेवराईचे बन्सीलालजी भुतडा यांचे निधन
गेवराई, ( प्रतिनिधी ) तालुक्यातील भेंडटाकळी गावचे भूमिपूत्र व गेवराई शहरातील सर्वांचे आवडते भाऊ बन्सीलालजी भुतडा यांचे मंगळवार, दि. ४ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
शामसुंदर, डॉ.ओमप्रकाश व राजकुमार यांचे ते वडिल होत. बुधवार, दि. ५ रोजी सकाळी १० वाजता गेवराई शहरातील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
