गेवराई तालुका कोविड लसीकरण मोहीमेअंतर्गत उत्कृष्ट कार्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी सूर्यवंशी यांचाआमदार श्री लक्ष्मण आण्णा पवार साहेब यांच्या हस्ते सत्कार
गेवराई (प्रतिनिधी)
गेवराई तालुका कोविड लसीकरण मोहीमेअंतर्गत उत्कृष्ट कार्यामुळे गेवराई तहसीलच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी सूर्यवंशी यांचा सत्कार आमदार श्री लक्ष्मण आण्णा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगाचे छायाचित्र यांचा सत्कार आमदार श्री लक्ष्मण आण्णा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला
गेवराई तालुका लसीकरण मोहीम अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा गेवराई महसूल विभाग यांच्या वतीने उत्कृष्ट कार्य प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी शंकर राव सूर्यवंशी गेवराई तालुक्याचे आमदार माननीय एडवोकेट लक्ष्मण अण्णा यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना तसेच या कार्यक्रमाप्रसंगी गेवराई तहसील चे तहसीलदार श्री सचिन खाडे साहेब गेवराई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री ढाकणे साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री बदामराव जी पंडित साहेब गेवराई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री संजय कदम साहेब गेवराई नगरीचे नगराध्यक्ष श्री सुशील राव जवंजाळ उपनगराध्यक्ष एडवोकेट राजेंद्र राक्षस भवन कर माझी उपनगराध्यक्ष श्री खाजा श्री दादासाहेब गिरी श्री जे डी शहा गेवराई पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब गेवराई नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक विविध कार्यालयाचे कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्यांनी उपस्थित होते
