महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

भारतिय संविधान दिनानिमीत्त, माँ संतोषी अर्बन व संस्कृती प्रतिष्ठाण,गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत

_भारतिय संविधान दिनानिमीत्त, माँ संतोषी अर्बन व संस्कृती प्रतिष्ठाण,गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत

🏆भीमरत्न करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा🏆
दिनांक- २६ नोव्हेंबर २०२१,वार-शुक्रवार 
                  सकाळी ठीक:९:३०वा

स्थळ बालग्राम,सहारा अनाथालय 
                  गेवराई,जि.बीड

*स्पर्धेचे विषय-*
१.चिरंतन युगमुद्रा:डॅा.बाबासाहेब आंबेडकर 
२.संत वाड्मयाची सामाजिक फलश्रुती
३.महात्मा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक अनुबंध 
४.कोव्हीड:आगामी आव्हाने ? 
५.महाराष्ट्राच्या जडणघडणीत अल्पसंख्याकांची भूमिका 
६.अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना 

*स्पर्धेची पारितोषिके*-
प्रथम क्रमांक -
 *₹ ११०००*+ *भीमरत्न करंडक*

द्वितीय क्रमांक-
 *₹ ७०००*+ आकर्षक सन्मानचिन्ह 

तृतीय क्रमांक -
 *₹ ५०००*+ आकर्षक सन्मानचिन्ह 

*उत्तेजनार्थ पारितोषिके*-
*₹ १०००*+ आकर्षक सन्मानचिन्ह-(स्व.विश्वनाथराव खंडागळे स्मृती पारितोषिक )
*₹ १०००*+ आकर्षक सन्मानचिन्ह-(स्व.बब्बुभाई बारूदवाले स्मृती पारितोषिक) 
*₹ १०००*+ आकर्षक सन्मानचिन्ह (स्व.आदित्य कुलकर्णी स्मृती पारितोषिक) 

*विशेष उत्तेजनार्थ पारितोषिके*-
*₹ ५००*+ आकर्षक सन्मानचिन्ह
*₹ ५००*+ आकर्षक सन्मानचिन्ह

*स्पर्धेचे नियम-*
१.स्पर्धा मराठी भाषेतूनच संपन्न होईल. 
२.स्पर्धकाला दिलेल्या विषयांपैकी कुठल्याही एका विषयावर ५+२= ७ मि. बोलता येईल 
३.सदरील स्पर्धा महाराष्ट्रातिल सर्व वयोगटासाठी खुली राहिल.
४.फोन किंवा व्हॅाटसअपद्वारे पूर्वनोंदणी करणा-या मोजक्याच स्पर्धकांना संधी दिली जाईल,ऐनवेळी येणारी नावे स्वीकारली जाणार नाहीत
५.स्पर्धेच्या दिवशी स्पर्धकांची चहा,नाष्टा व जेवणाची व्यवस्था केली जाईल.
६.स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
७.स्पर्धेच्या दिवशी सकाळी १०:०० वा. पर्यंत बसस्थानक गेवराई येथे पोहचणा-या स्पर्धकांची स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली जाईल.
८.परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
९.स्पर्धेच्या नियमात ऐनवेळेस बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे.
१०.प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
११.पारितोषिक वितरण स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपल्यानंतर लगेचच होईल.



        *अधिक माहितीसाठी संपर्क-*

    राहुल गिरी                       माधव चाटे
9657452231               9420025075