श्रीनाथ जेंट्स पार्लर चे उदघाटन संपन्न
गेवराई प्रतिनिधी
गेवराई येथील नविन बस स्थानक मधील श्रीनाथ जेंट्स पार्लर चे उद्घाटन समारंभ ह-भ-प दिलीप बाबा घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी दुकान मालक प्रल्हाद राऊत, महादेव वखरे, राजाभाऊ राऊत, रमेश राऊत,कैलास राऊत, मोहन राऊत, नवनाथ राऊत, राहुल राऊत, राजेंद्र वखरे यांनी बाबा स्वागत केले यावेळी नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते आदर्श शिक्षक कॅप्टन शंकरराव सूर्यवंशी सर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश संघटक सुनिल पोपळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष नानासाहेब पंडित बाळासाहेब आतकरे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर बाप्पा गोरे व गेवराई आगारातील कर्मचारी व सर्व मित्रपरिवार आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या