प्राथमिक आरोग्य केंद्र सोनखेड डॉ. अली साहेबांचे वयक्तिक लक्ष
नांदेड प्रतीनीधी उज्वला गुरसुडकर
प्राथमिक आरोग्य केंद्र सोनखेड तालुका लोहा जिल्हा नांदेड कुटुंब नियोजन करिता आलेल्या सर्व पेशंट लाभार्थीला वैयक्तिक लक्ष देऊन सर्व तपासणी करतात व ग्रामीण भागातून आलेल्या सर्व लाभार्थींना वैयक्तिक लक्ष देऊन व त्यांना काही अडचण आहे का असे विचारत व सर्वांना काका मामा दादा आई अशा शब्दात बोलत असल्याबद्दल व रुग्णालय मध्ये पाणी फिल्टर ची सोय त्यांची सोय सर्व सुविधा भेटत असल्याबद्दल सर्व लाभार्थींनी ग्रामीण उद्देश न्यूज पेपर प्रतिनिधीशी बोलताना डॉक्टर आली साहेब यांचे अभिनंदन केले व डॉक्टर अली साहेबांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.......