महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांची शासकीय दंतमहाविद्यालयात फेलोशिपसाठी निवड

डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांची शासकीय दंत
महाविद्यालयात फेलोशिपसाठी निवड                         
आष्टी प्रतिनिधी 
 आष्टी तालुक्यातील मौजे चिंचाळा येथील मूळ रहिवासी आणि सध्या आष्टी येथे वास्तव्यास असलेले अ‍ॅड बी.डी.हंबर्डे महाविद्यालयातील कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे चिरंजीव डॉ.सय्यद
हुमायुद्दीन यांची शासकीय दंत महाविद्यालय ,घाटी औरंगाबाद येथे फेलोशिप साठी,एक वर्षाकरिता,रूट कॅनल या शिक्षणासाठी निवड झाली आहे.त्यांनी बी.डी.एस.चे शिक्षण यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय वडगाव गुप्ता,अहमदनगर येथे विशेष प्रावीण्यासह,प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले आहे.या निवडीबद्दल आ.बाळासाहेब अजबे,माजी मंत्री तथा आ.सुरेश आण्णा धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,नियामत बेग,अण्णासाहेब चौधरी
डॉ.श्रीपाद राजहंस,वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे,सय्यद हबीब हुसेन,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,आष्टी पत्रकार संघाचे अध्यक्ष,सर्व प्राध्यापक,कर्मचारी,चिंचाळा येथील सरपंच दिगंबर पोकळे यांनी अभिनंदन केले आहे.