नागेबाबा मल्टी स्टेट च्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
गेवराई प्रतिनिधी गेवराई येथील नागोबा मल्टीस्टेट शाखा गेवराई च्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन नागेबाबा मल्टीस्टेट यांच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ सिकची तर प्रमुख पाहुणे म्हणून सर,वैजिनाथ मोरे सर,आनंदऋषी डॉ सुदर्शन मोरे सर हे होते यावेळी बोलताना डॉक्टर सिकची म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने आपली प्रत्येक वर्षाच्या आत मध्ये सर्व तपासण्या करून घेणे आवश्यक आहे तर प्रा मोरे यांनी यांनी नागेबाबा मल्टी स्टेट च्या कर्मचाऱ्यांची कौतुक केले
सूत्र संचालन बारगजे मँडम,प्रस्थाविक शाखाधिकारी रामेश्वर गर्जे ,आभार अंकुश कुचेकर रिजनल ऑफिसर यशवंत मिसाळ सर गोल्डव्हॅलुअर विनायक पंडित सर समस्त खातेदार,व्यापारी वर्ग ,सभासद,हितचिंतक,खातेदार उपस्थित होते
