गेवराई तालुका
ओ .बी .सी .संघटनाचा अध्यक्षपदी,एजाजोदिन मोमिन
गेवराई प्रतिनिधी
ऑल इंडिया मुस्लिम ओ .बी
.सी. ऑरगनाएझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बिर अंसारी गेवराई येथे भेट देऊन मोमिन एजाजोदिन यांना गेवराई तालुक़ा अध्यक्ष पदावर नियुक्त केले. या कार्यक्रमात पत्रकार परिषदेत बोलतांना अंसारी म्हणाले की गेल्या काही वर्षा पासुन ओबीसी समाजाची जनगणना झालेली नाही. आॅल इंडीया मुस्लिम ओबीसी संघटन एकमेव संघटन आहे ज्याला सरकार मान्यता आहे . अंसारी साहेब १९८० पासून ओबीसी समजा साठी लढ़ा देत आहे आणी पूढ़े त्यांनी संगीतले की २०२१ मध्य जी जनगणना होणार आहे त्यात ओबीसी ची जातीनिहाय जनगणना न झाल्यास आंदोलन उभारनार . या वेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ कार्यकरता सय्यद जैनूल अबेदीन, बीड़ ज़िल्हा अध्यक्ष रफ़ीक बागवान,सलाम सेठ,हाजी नसीम,इरफ़ान कुरेशी,शफ़ीक़ तंबोलि,शेख़ ज़ाकिर व गेवराई तलुक़याचे अनेक लोक उपस्थित होते.
