गेवराई तालुक्यात महिलेसह दोन मुलींचा गोदावरी पात्रात बुडुन मृत्यु
गेवराई प्रतिनिधी
तालुक्यातील मिरगाव येथील महिला गोदावरी पात्रात धुने धोण्यासाठी गेली असत्ता गोदापात्रात महिले सह दोन मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे
या घटने संबधी मीळालेली अशी की गेवराई तालुक्यातील मिरगाव येथील गोदावरी पात्रात कपडे धोण्यासाठी रंजना गोडबोले वय 31 वर्ष ह्या आज सकाळी मुलगी व पुतनीला घेवुन गेल्या होत्या त्यांची मुलगी अर्चना गोडबोले वय अकरा वर्षं ही गोदापात्रात पोहण्यासाठी गेली परंतु तीला पोहता येत नसल्याने तिला वाचवण्यासाठी रंजना गोडबोले गेल्या त्यांचा सोबत पुतनी शितल गोडबोले वय १० हिपन गेली परंतु मुलीला वाचवन्याच्या प्रयंत्नात तीघीचा बुडुन मृत्यु झाला
या संबधीची माहिती पोलीसा़ना मीळाल्या बरोबर घटना स्थळी येवून पंचनामा करुण तिघेचे शव तलवाडा प्राथामिक आरोग्य केंद्रात शव विछेदनासाठी आण्यात आले आहे या घटने माहिती होताच तलवडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पुजाताई मोरे, पत्रकार अल्ताफ कुरेशी, यांनी तलवाडा प्राथामिक आरोग्य केंद्रात जावुन पाहणी केली या घटनेची तलवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आसुन पुढिल तपास .सपो नि प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास ए,साय, राठोड करीत आहे.