तालुका विधी सेवा समिती सदस्यपदी सौ.सीता महासाहेब यांची नियुक्ती
गेवराई (प्रतिनिधी )तालुका विधी सेवा समिती सदस्यपदी सौ.सीता महासाहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे
तसेच विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या सूचनेवरून तालुका विधी सेवा समितीच्या सदस्यपदी सौ.सिता महासाहेब यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे