महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

तहसिलदार खाडेच्या अवहानाला सर्वसामान्यातुन प्रतिसाद | जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतिने कोविड सेंन्टरला साहित्य वाटप

तहसिलदार खाडेच्या अवहानाला सर्वसामान्यातुन प्रतिसाद |
जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतिने कोविड सेंन्टरला साहित्य वाटप 

गेवराई  ( प्रतिनिधी ) तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे प्रशासन देखील सतर्क असुन गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांनी जनतेला अवाहन केले होते की , जश्या परिने मदत करता येईल तशी करा त्यांच्या या अहवानाला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे व प्रत्येक जण आपआपल्या परिने प्रशासनाला मदत करत आहेत .

    शहरातील गेल्या चार दिवसापुर्वी मुफ्ती मोईनोद्दीन कासमी यांच्या पुढाकारातून तयब नगर याठिकाणी १०० बेडचे कोविड सेंन्टर सुरू करण्यात आले आहे याठिकाणी मास्क , सेनिटाईझर , डेटॉल , सोफचे साहित्य तहसिलदार सचिन खाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे सदस्य सय्यद आसेफ यांनी वरिल कोविड सेंन्टरला दिले आहे यावेळी सय्यद माजेद , आकरम पठाण , सह आदी उपस्थित होते .