गेवराईत, ह,भ,प,भागवताचार्य प्रशांत पुराणिक, यांच्या वानीतुन देवी, भागवत कथेचे आयोजन
कथा श्रवनाचा भाविकांनी लाभ घ्यावा सौ, मॉता पार्वतीबाई काळे,
गेवराई प्रतिनीधी
येथील मॉ संतोषी माता मंदिर संतोष,, नगर येथे प्रतिवर्षी प्रमाने याही वर्षी श्रीमत देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे
शहरातील संतोष नगर येथील संतोषी माता मंदिरात नवरात्री उत्सव निमीत्य भागवतचार्य प्रशांत पुराणिक यांच्या वाणीतुन दि 26 सोमवार पासुन दैवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असुन या कथेच्या शर्वणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहण सौ,माता पार्वतीबाई सखाराम काळे यांनी केले आहे कथेची वेळ सकाळी 11 ते दु 2 राहणार आहे नवरात्र उत्सव कालावधीत दैविला विवीध वस्त्र अलंकार परिधान करण्यात येतात तसेच नवु दिवस पहाटे 6 तर सायंकाळी 7 वा महा आरती केली जाते तरी भावीकांनी देवि दर्षनाचा भागवत कथेचा लाभ घ्यावा आवाहण करण्यात आले आहे