गेवराई शहरातील दुर्देवी घटना
शाळेतुन घरी परतांना 3 वर्षाचा मुलगा गेला वाहुन,?
गेवराई प्रतिनीधी
येथील तीन वर्षीय मुलगा नालीत पाय घसरुन वाहुन गेल्याची घटना घडली आहे त्यामुळे गेवराई शहरात खळबळ उडाली आहे
घटने संदर्भात मीळालेली माहिती अशी दि 26 रोजी दु 1 वा सुमारास शहरातील चिंतेक्ष्वर गल्ली येथे राहणार्या ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा 3 वर्षाचा बन्टीं नावचा मुलगा शाळेतुन घरी आल्यानंतर घराकडे येत आसतांना रोडवर चिखलात पाय घसरुण नालीत पडला लगेच वाहुन गेला , शहरात सकाळ पासुन जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे त्यामुळे नाल्या भरूण जात आहे नाल्याचे पाणी विद्रुपा नदीला जावुन मीळते त्यामुळे मुलाचा शोध घेने सुरु होते दोन तासा पासुन शोध मोहिम सुरु होती परंतु अद्याप मुलाचा शोध लागला नव्हता घटना स्थळी तहसिलदार सचिन खाडे व प्रशाकीय अधीकारी उपस्तिथ आहेत .