महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी लहुराव चव्हाण यांची दुसऱ्यांदा निवड

पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी लहुराव चव्हाण यांची दुसऱ्यांदा निवड

गेवराई :प्रतिनिधी 
 येथील पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. 
 शुक्रवार  ता. 27 रोजी सदरील निवड करण्यात आली आहे. व्हाईस चेअरमन पदी 
सचिव यांची निवड करण्यात आली असून ,या निवडी बद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.
    येथील पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून,या पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी  लहुराव चव्हाण यांची निवड करण्यात आली. चव्हाण यांनी या आधी ही चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. 
पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी उच्छैया संदिप तर सचिव पदी प्रदिपकुमार राठोड यांची निवड  करण्यात आली. सभासद सदस्य म्हणुन सविता गायकवाड,राजकुमार कापसे,शिवप्रसाद पोपळघट,कल्पना राऊत,मुक्ता आदमुलवाड,भाऊसाहेब सोनटक्के यांना संधी देण्यात आली आहे. या निवडी बद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.