महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

पाडळसिंगी येथील 42 वर्षीय व्यक्तींची गळफास घेवुन आत्महत्या

पाडळसिंगी येथील 42 वर्षीय व्यक्तींची गळफास घेवुन आत्महत्या


गेवराई  प्रतिनिधी दै


तालुक्यातील पाडळसिंगी येथील 42 वर्षीय व्यक्तीने शेजा-याच्या शेतात मंगळवार रोजी सायंकाळी 5 च्या  सुमारास गळफास घेवुन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला.
    रामेश्वर धर्मे वय 42 राहणार पाडळसिंगी असे गळफास घेवुन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असुन त्याने मंगळवार रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास आपल्या शेता शेजारील चौधरी याच्या शेतातील एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुल,एक मुलगी असा परिवार आहे.या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचा पुढिल तपास बीट आमंलदार अशोक शेळके हे करित आहेत.